शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या तरुणास अटक

By admin | Updated: June 22, 2014 00:48 IST

तीन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : सांबर या वन्य प्राण्याचे शिंग तस्करी करणाऱ्या तरुणास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी हेमंत साताप्पा तांबेकर (वय ३२, रा. केसरकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ४० हजार किमतीचे सांबराचे शिंग जप्त केले. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत पोलिसांनी सांगितले, लक्षतीर्थ वसाहत येथील न्यू एकता ग्रुपजवळील केसरकर गल्लीमध्ये राहणाऱ्या हेमंत तांबेकर यांच्याकडे सांबराचे शिंग असल्याचे खबऱ्याकडून पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज दुपारी दीडच्या सुमारास घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता सांबराचे शिंग मिळून आले. ते कोठून आणले. कोणाला विक्री करणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. तांबेकर हा मूळचा पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील आहे. त्यामुळे आणखी काही तस्करीबहाद्दरांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)