शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

शाळाबाह्य मुलांचे ४ जुलैला सर्वेक्षण

By admin | Updated: June 26, 2015 22:07 IST

आमदार, खासदारांनी लोकजागृती करण्याची अपेक्षा

इचलकरंजी : शहरातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या निश्चित करण्यासाठी ४ जुलैला एकदिवसीय सार्वत्रिक उपक्रम राबविला जाणार आहे. हे सर्वेक्षण नगरपालिका अधिकारी व कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षण मंडळाकडील शिक्षक असे एकत्रित घेतले जाईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली.सहा ते चौदा वर्षे वयोगटातील प्रत्येकास शाळेच्या पटावर नोंदणे अत्यावश्यक आहे. नियमित शाळेत जाणे व त्या बालकाला दर्जेदार शिक्षण देणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, शाळाबाह्य मुलांच्या संख्येविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. म्हणून मुलांच्या संख्येबाबत असलेला संभ्रम दूर करण्याचा उद्देश शासनाचा आहे, असे सांगून अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार म्हणाल्या, शाळाबाह्य मुलांमध्ये शाळेत न जाणारा किंवा एक महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित असलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याचा यात समावेश होतो.हा उपक्रम महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, सार्वजनिक आरोग्य या विभागांमार्फत होत आहे. शाळाबाह्य मुलांच्या नोंदी ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरोघरी, बसस्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी करावयाची आहे. त्यासाठी विशेषत: झोपडपट्टी, खेडे, वाड्या, शेतातील वस्त्या व जंगलात वास्तव्य करणाऱ्या घरांचा विचार करावा, असे शासनाने कळविले आहे. (प्रतिनिधी)आमदार, खासदारांनी लोकजागृती करण्याची अपेक्षाशाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणासाठी लोकचळवळ म्हणून पहावे. या प्रश्नासाठी काम करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे यांच्या अनुभवाचा लाभ या कार्यासाठी घ्यावा. आमदार, खासदार यांनी पदयात्रांद्वारे लोकजागृती करावी. सर्वेक्षण होताच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नवीन सर्वेक्षणामध्ये मिळालेल्या बालकांची आधारकार्ड नोंदणी करून घ्यावी, असेही शासनाने सुचविले आहे.