शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बसर्गे गायरान, बंधाऱ्याचे पुण्याच्या पथकाकडून सर्वेक्षण

By admin | Updated: June 12, 2017 13:08 IST

उन्नत भारत अभियान : धनगरवाड्याला दिली भेट

आॅनलाईन लोकमतगडहिंग्लज, दि. १२ : उन्नत भारत अभियानांतर्गत पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सी.ओ.ई.पी.) पथकाने गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथील गायरानाचे तसेच मुख्य बंधाऱ्याच्या जागेचे सर्वेक्षण केले. हे गाव शिवाजी विद्यापीठाने दत्तक घेतले आहे.सी.ओ.ई.पी. चे तज्ञ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ यांच्या प्रयत्नांमुळे उन्नत भारत अभियानांतर्गत प्रा. डॉ. नितीन मोहिते व प्रा. नवगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस विद्यार्थ्यांच्या या पथकाने बसर्गे बुद्रुक गावाच्या धनगरवाड्याजवळच्या गायरान जमिनीचे तसेच मुख्य बंधाऱ्याच्या जागेचे सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणानंतर गायरानामध्ये करण्याच्या जलसंधारणाच्या उपयायोजनांचा तसेच बंधाऱ्याच्या सुशोभीकरण, स्वच्छता तसेच पुनरुज्जीवनसाठीचा आराखडा तयार करून बसर्गे ग्रामपंचायतीला सादर करण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन मोहिते यांनी सांगितले.याप्रसंगी गडहिंग्लजचे तहसिलदार राजेश चव्हाण यांनी सी.ओ.ई.पी.च्या पथकाची भेट घेऊन विकास आराखड्याविषयी चर्चा केली. यावेळी शिवाजी विद्यापीठामार्फत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून केलेल्या गाळमुक्त बंधाऱ्याच्या कामाची आणि सेवावर्धिनी या संस्थेने जलदूत या प्रकल्पांतर्गत बसर्गे गायरानामध्ये केलेल्या सलग समतल चर (सी.सी.टी.) कामाचीही या पथकाने पाहणी केली. या सर्वेक्षणासाठी बसर्गेचे उपसरपंच सुरेश मणिकेरी, ग्रामपंचायत सदस्य काशाप्पा जोडगुद्री, माजी सरपंच श्रीपतराव चौगुले, विजय हिरेमठ, उत्तम भुइम्बर यांचे सहकार्य लाभले.