शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये सूरज बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

By admin | Updated: December 26, 2014 00:10 IST

राज्यांमधील १७६ बुद्धिबळपटू सहभागी

कुपवाड : नूतन बुद्धिबळ मंडळ व सूरज स्पोर्टस् अकॅडमी यांच्या विद्यमाने आयोजित सूरज आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस आज, गुरुवारी येथील नवकृष्णा व्हॅली क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांमधील १७६ बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत़ स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती भालचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी चिंतामणी लिमये, टी़ एऩ कृष्णमूर्ती, डॉ़ उल्हास माळी, प्रा़ रमेश चराटे, चिदम्बर कोटीभास्कर, विनायक जोशी प्रमुख उपस्थित होते़ पहिल्या फेरीत समीर कठमाळे, अरविंद शास्त्री, अनिश गांधी, संतोष कश्यप, सिद्धांत गायकवाड, रवींद्र निकम, शुभम कुमठेकर यांच्यासह ७५ खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत आघाडी घेतली़ सांगलीच्या पौर्णिमा उपळावीकर व गायत्री रजपूत यांनी बरोबरी साधली़