शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

एलबीटी काढणाऱ्या पक्षाला पाठिंबा

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’(फाम)

कोल्हापूर : जाचक स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी काढणाऱ्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा राहील, असा निर्णय आज, मंगळवारी मुंबईत ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’(फाम) मध्ये घेण्यात आला. दरम्यान, दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘फाम’चे पदाधिकारी व राज्यातील २१ महापालिकेच्या व्यापारी प्रतिनिधींनी ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास निश्चितच एलबीटी काढू, असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिल्याची माहिती कोल्हापूर उद्योजक व व्यापारी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर यांनी दिली.राज्यातील सत्ताधारी काँॅग्रेस आघाडी सरकारला वित्त विभागाने एलबीटी कायम ठेवावा, असा अहवाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांच्या ‘फाम’या शिखर संघटनेची आज, सायंकाळी बैठक झाली. तत्पूर्वी, दुपारी व्यापाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी, विक्रीकर विभागाच्या महाराष्ट्र इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कौन्सिल (एमईडीसी)चा अहवाल विक्रीकर विभागाचे माजी सचिव सुबोधकुमार, दिलीप दीक्षित यांनी तयार केला आहे. या अहवालावर आयुक्त, सचिव व व्यापारी या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. या अहवालाच्या मसुद्यावर महायुती निश्चितच निर्णय घेऊन राज्यात महायुतीचे सरकार आले, तर एलबीटी रद्द करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना दिले.दरम्यान, ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ‘फाम’च्या कार्यालयात बैठक झाली. जो पक्ष एलबीटी रद्द करेल, त्या पक्षाच्या बाजूने विधानसभा निवडणुकीत राहायचा निर्णय झाला. बैठकीत विक्रीकर विभागाच्या एमईडीसीच्या अहवालाबाबत चर्चा झाली. बैठकीस राज्यातील २१ महापालिकेतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.‘फाम’च्या बैठकीत निर्णय‘फाम’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट