शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रुईकर कॉलनीत सन्नाटा अन् जल्लोष एकच कॉलनी : धनंजय महाडिक, मंडलिक यांच्या निवासस्थानाची स्थिती

By admin | Updated: May 17, 2014 00:38 IST

कोल्हापूर : निवडणुकीच्या निकालाची कुणकुण लागताच धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानाच्या दारात कार्यकर्त्यांनी जोरदार गुलालाची

 कोल्हापूर : निवडणुकीच्या निकालाची कुणकुण लागताच धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानाच्या दारात कार्यकर्त्यांनी जोरदार गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली; तर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते चिंताग्रस्त मुद्रेने बसले होते. रुईकर कॉलनीत ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी परिस्थिती होती. सन्नाटा अन् जल्लोष अशा दोन्ही अवस्था रुईकर कॉलनीने अनुभवल्या. सकाळी दहा वाजल्यापासून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच कार्यकर्त्यांचा ताफा रुईकर कॉलनीकडे वळू लागला. गुलालाने माखलेल्या हातांत राष्टÑवादीचा झेंडा घेऊन घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांचा जथ्था धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानाकडे जात होता. दारात घोषणा देऊन गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत पंपावरील कार्यालयाकडे कार्यकर्ते जात होते. सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांचा लोंढा महाडिकांच्या निवासस्थानाकडे येत होता. दुसर्‍या बाजूला रुईकर कॉलनीतील खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते बसून होते. मतमोजणी कें द्रातून येणार्‍या निरोपाची आतुरतेने वाट पाहून आकडेमोड करीत होते. बंगल्याच्या बागेत व कार्यालयात कार्यकर्ते मोठ्या संख्येने बसून मतमोजणी फेर्‍यांकडे लक्ष ठेवत होते. रात्री उशिरापर्यंत मंडलिक यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते बंगल्यात येत होते. (प्रतिनिधी)