शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हणबरवाडी येथील वृद्धेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:41 IST

कोगनोळी : हणबरवाडी (ता. निपाणी) येथील वृद्ध महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, तारीख १७ रोजी ...

कोगनोळी : हणबरवाडी (ता. निपाणी) येथील वृद्ध महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, तारीख १७ रोजी सकाळी उघडकीस आली.

इंदुबाई शंकर चव्हाण ऊर्फ कळसकर (वय ७६, मूळ गाव दानवाड, ता. शिरोळ, सध्या राहणार हणबरवाडी ता. निपाणी) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळ गाव दानवाड ता. शिरोळ, पण सध्या राहणार हणबरवाडी येथील इंदुबाई शंकर चव्हाण या मावस लेक आक्काताई तुकाराम यादव यांच्या घरी गेल्या तीस वर्षांपासून राहत होत्या. गेल्या दोन-तीन वर्षापासून त्या आजारी होत्या. रविवार तारीख १४ रोजी इंदुबाई घरातून बाहेर पडल्या व सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. नातलगांनी चार दिवसापासून नातेेवाईक, पाहुणे आसपासच्या परिसरात शोधाशोध केली. पण त्या मिळाल्या नाहीत.

हणबरवाडी येथे गावालगतच असणाऱ्या बंडा भीमराव खोत यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. ऊसतोड मजूर पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेले असता, त्या विहिरीमध्ये इंदुबाई यांचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. लगेचच निपाणी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवण्यात आले.

घटनास्थळी निपाणी पोलिसांच्यावतीने अमर चंदनशिव, एम. एन. खानापनावर, संजय काडगौडर, प्रकाश सावजी यांनी पाहणी करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.