शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सुधा मूर्ती कोल्हापुरातील जुन्या घरी, उलगडली आठवणींची पानं; अंबाबाईचेही घेतले दर्शन!

By संदीप आडनाईक | Updated: November 8, 2022 06:59 IST

साध्या आणि दानशूर सुधा मूर्तींनी कोल्हापुरातील आपल्या ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तव्याच्या जागा शोधून काढून सोमवारी आठवणींची पानं उलगडली.

कोल्हापूर :

त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, कुशल लेखिका आहेत. इन्फोसीस फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले आहे. मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून त्यांनी केलेले लिखाण मोठ्या प्रमाणावर वाचले जाते. त्यांचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यामुळे त्यांच्या भोवतीचे प्रसिद्धीचे वलय आणखी वाढले आहे. अशा अतिशय साध्या आणि दानशूर सुधा मूर्तींनी कोल्हापुरातील आपल्या ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तव्याच्या जागा शोधून काढून सोमवारी आठवणींची पानं उलगडली. त्यांच्यासोबत त्यांंच्या मोठ्या भगिनीही होत्या.

सुधा मूर्ती आणि त्यांच्या भगिनी मंगला कुलकर्णी यांनी कोल्हापुरातील दोन दिवसांच्या मुक्कामात रंकाळा, अंबाबाईचे दर्शन तर घेतलेच, पण प्रकाशक अनिल मेहता यांच्या पुस्तकालयात आणि त्यांच्या घरातही पाहुणचार घेतला. मूर्ती यांना खरी ओढ होती, ती ७० वर्षांपूर्वी आपले बालपण जिथे गेले, ते घर पाहण्याची. वडिलांनी आयुष्यभराची पुंजी गुंतवून वास्तव्य केलेल्या घराला भेट दिल्यानंतर, त्यांना जणू तीर्थयात्राच घडल्यासारखं वाटलं.अडीच वर्षांच्या असताना राहत होत्या त्या घरात डोकावून पाहताना त्या एकदम भारावून गेल्या. धाकट्या बहिणीचा जन्म ज्या घरात झाला, त्याच्या अंगणात काही वेळ त्या रेंगाळल्या. 

कुरुंदवाड येथील घरीही दिली भेटमोडकळीस आलेले वासे, तुळ्या आणि लोंबकळणारी जळमटं यातून वाट काढत सुधा मूर्ती यांनी कुरुंदवाड येथील आपल्या घराची पाहणी करीत आठवणींना उजाळा दिला. माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही, कोल्हापूरची कन्या असल्याचा सार्थ अभिमान आहे, अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. त्यांनी नृसिंहवाडीतील श्रीदत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

टॅग्स :Sudha Murtyसुधा मूर्ती