शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:22 IST

कोल्हापूर : चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित यशवंत कार्यशाळा उत्साहात झाली. कार्यशाळाचे उद्घाटन उद्योगपती बाळासाहेब कडोलीकर ...

कोल्हापूर : चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित यशवंत कार्यशाळा उत्साहात झाली. कार्यशाळाचे उद्घाटन उद्योगपती बाळासाहेब कडोलीकर यांच्या हस्ते झाले.

अभिनेते नितीन कुलकर्णी, चित्रपट महामंडळचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी नटराज पूजन केले. यावेळी इम्तियाज बारगीर, रेखा भालकर, संजय भालकर उपस्थित होते. नीशा शहापुरे व मनाली संकपाळ यांनी ‘पैज लग्नाची’ या चित्रपटातील गाण्यावर कथ्थक नृत्य सादर केले. नितीन कुलकर्णी यांनी चित्रपट अभिनय, नाट्य अभिनय, देहबोली अभिनय तसेच आॕॅडिशन्सला जाण्यापूर्वीची युवा कलाकारांची तयारी यावर मार्गदर्शन केले. नृत्यदिग्दर्शक कृष्णा खत्री यांनी वेस्टर्न डान्समधील ओल्ड स्कूल हिपाॕॅप स्टाईल बेसिक स्टेपचे नृत्य शिकविले. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी यशवंत भालकर यांचे शिल्पकृतीचे काम व पायाभरणीचा कार्यक्रम लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले. सपना भालकर व संदीप भालकर यांनी स्वागत केले. प्रियांका कुंभार, आकाश लिगाडे, भूषण पाठक, करण गायकवाड, रसिका भालकर यांनी संयोजन केले.

---

फोटो नं २११२२०२०-कोल-यशवंत कार्यशाळा

ओळ : कोल्हापूरचे ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित यशवंत कार्यशाळा उत्साहात झाली.

---

इंदुमती गणेश