शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वासंतीदेवी पाटील फार्मसी कॉलेजचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST

कोडोली : शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोडोली, ता. पन्हाळा येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वासंतीदेवी पाटील ...

कोडोली : शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोडोली, ता. पन्हाळा येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमधील चार मुलींनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. विद्यापीठाच्या गुणवता यादीमध्ये चारही मुलींचा समावेश झाल्याने महाविद्यालयाच्यावतीने त्यांचे अभिनंदन व सत्कार करून कौतुक करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठांतर्गत तीन जिल्ह्यांतील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातून ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविलेल्या मुली अशा : प्रथम वर्षामधून साक्षी खुडे ८५.७९ % दुसरी, अवंतिका खोत ८३.८६ % ८ वी, तसेच दि्‌वतीय वर्षातून सोनिया चव्हाण ८२.९३ % ७ वी आणि तृतीय वर्षातून नंदिनी पवार ८३.५४ % ९ वी यांचा समावेश आहे. या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या यशाची परंपरा जपतच विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती यादीत स्थान मिळविले.

या सर्व विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष पायघन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव मा. डॉ. जयंत पाटील आणि विश्वस्त मा. विनिता पाटील यांनी गुणवंत विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.