शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षलवाद कमी करण्यात यश: अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:02 IST

कोल्हापूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करताना अनेक धक्कादायक प्रसंग अनुभवावयास आले. तेथील आदिवासी नागरिकांमध्ये प्रबोधन करून त्यांच्या मनातून नक्षलवाद्यांची भीती काढून टाकली. त्यामुळे तेथे नक्षलवाद कमी करण्यामध्ये आपल्याला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.डॉ. देशमुख यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी मंगळवारी ‘लोकमत’च्या शहर ...

कोल्हापूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करताना अनेक धक्कादायक प्रसंग अनुभवावयास आले. तेथील आदिवासी नागरिकांमध्ये प्रबोधन करून त्यांच्या मनातून नक्षलवाद्यांची भीती काढून टाकली. त्यामुळे तेथे नक्षलवाद कमी करण्यामध्ये आपल्याला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.डॉ. देशमुख यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी मंगळवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, उपवृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी स्वागत केले. डॉ. देशमुख म्हणाले, ‘गडचिरोलीमध्ये काम करताना खूप शिकायला मिळाले. नक्षलवाद्यांची दहशत असलेला हा जिल्हा आहे. या ठिकाणी काम करताना नक्षलवाद्यांचे मोठे आव्हान आहे. मात्र, नक्षलवाद्यांच्या प्रत्येक मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्या उलट आम्ही मोहिमा आखत गेलो. आदिवासींमध्ये प्रबोधनावर भर देऊन त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांची भीती दूर केली. लोकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करून दिला. आपला विकास कशात आहे, याची जाणीव लोकांना करून दिली. त्यामुळे येथील नक्षलवाद कमी करण्यामध्ये यश आले.कोल्हापुरातकाम ही संधी..कोल्हापूरची जनता प्रशासनाबद्दल आदर बाळगणारी आहे. लोक जागरूक आहेत. आंदोलन करीत असले तरी त्यांचा प्रशासनावर विश्वास आहे. या ठिकाणी चांगले काम करून दाखविण्याची संधी मिळाली असल्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.