शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धर्माचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा

By admin | Updated: April 28, 2016 01:05 IST

देवानंद शिंदे : मुस्लिम मराठी साहित्य संशोधन कें द्राचे उद्घाटन

कोल्हापूर : एकविसाव्या शतकात धर्माबद्दल संशोधन करीत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास अशी साहित्य संशोधन केंद्रे उपयुक्त ठरतील, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला.मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे बुधवारी सुरू करण्यात आलेल्या मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संजय काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे कार्यकारिणी सदस्य आदिल फरास, कादर मलबारी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी आमदार पाशा पटेल, आदी मान्यवर उपस्थित होते.कुलगुरू शिंदे म्हणाले, ‘उर्दू व मराठी या भाषेतील फरकामुळे सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात मुस्लिम व अन्य समाजात दरी निर्माण झाली. समाजातील अशा विविध प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी तसेच मुस्लिम समाजातील लेखकांसाठी व्यासपीठ हे संशोधन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे समाजिक आयाम नव्याने जोडले जातील. कुराणातील विज्ञान नव्या परिभाषेत मांडण्यासाठी तसेच भाषेचे बंधन तोडून दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी असे केंद्र उपयोगी ठरेल. श्रीमंत छत्रपती मालोजीराजे म्हणाले, मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व दिशा देण्यासाठी अशा संशोधन केंद्राची भूमिका महत्त्वाची असेल. खासदार काकडे म्हणाले, केंद्रातील सर्व महत्त्वाच्या पुस्तकांचे स्कॅनिंग करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास देशभरातील संशोधकांसाठी उपयोगी पडतील. केंद्र समन्वयक प्रा. डॉ. राजेखान शाणेदिवाण यांनी प्रास्ताविक केले. मुस्लिम बोर्डिंग हाऊचे चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)—मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्रातून दर्जेदार साहित्याची निर्मिती झाल्यास ते शिवाजी विद्यापीठाकडून प्रकाशित करू, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी दिली.