शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी ‘केएमटी’च्या दोन फेऱ्या सुरू करणार

By admin | Updated: July 26, 2014 00:34 IST

विजयालक्ष्मी बिदरी यांचे आश्वासन

कोल्हापूर : के.एम.टी.कडे असणाऱ्या खासगी ठेकेदारांनी थकबाकीसाठी २० मेपासून ३० बसची सेवा बंद केल्यानंतर १ जून २०१४ पासून आजूबाजूच्या १९ गावांतील बससेवा बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आज, शुक्रवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी किमान सकाळी व संध्याकाळच्या टप्प्यात दोन-दोन फेऱ्या सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त बिदरी यांनी यावेळी दिले. के.एम.टी.कडे असणाऱ्या ३० खासगी बसेसच्या ठेकेदारांनी एक कोटी सहा लाख रुपयांच्या थकबाकीसाठी त्यांची बससेवा बंद केली. तसेच दररोज किमान सव्वादोन लाखांहून अधिकचे नुकसान सोसणाऱ्या के.एम.टी.पुढील अडचणी वाढल्या आहेत. यातच ८५० कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकण्याचे प्रकार वाढल्याने शहरातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘के.एम.टी.’ने १९ गावांतील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता लवकरच विद्यार्थ्यांसाठी या गावांतील बससेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रतिदिन किमान दोन फेऱ्या सुरू करण्याच्या पालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार यांना प्रामुख्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आयुक्त बिदरी यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)बालिंगा, कोगे, बहिरेश्वर, खुपिरे-यवलूज, कुडित्रे, शिरोली दुमाला, कोयना कॉलनी, कात्यायनी, वडकशिवाले, बाचणी, खेबवडे, येवती, चुये, हळदी, बाचणी, बेले, वाकरे, मौजे वडगाव या मार्गांवरील बससेवा १ जून २०१४ पासून बंद करण्यात आली होती. ही सेवा आता विद्यार्थ्यांसाठी सकाळी व संध्याकाळच्या सत्रात सुरू केली जाणार आहे.