शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पट्टणकोडोलीत तरुणास पाठलाग करून मारहाण

By admin | Updated: February 14, 2016 01:05 IST

गुन्हा दाखल : परिसरात घबराटीचे वातावरण

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे एका हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहताना झालेला वाद मिटविण्यास गेलेल्या तरुणास सिनेस्टाईलने पाठलाग करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी बंडू धुळा भोमाण्णा, सोमनाथ कामाण्णा, गंगाराम केरू, नामदेव मोठे, राघु लाली व इतर दहा ते बाराजणांवर हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, पट्टणकोडोली येथील एका हायस्कूलचा कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी राहुल तोडकर व त्याचा मित्र गेले होते. यावेळी राहुलचा मित्र व बंडू भोमाण्णा यांच्यात वादावादी झाली. हायस्कूलपासून सुरू झालेला वाद येथील मराठी शाळेजवळ येऊन पोहोचला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भोमाण्णा आणि मित्रांत सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी राहुल तोडकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंडू भोमाण्णा, सोमनाथ कामाण्णा, गंगाराम केरू, नामदेव मोठे, राघु लाली व इतर दहा ते बाराजणांनी राहुल तोडकर यास मारहाण करण्यास सुरुवात केली. राहुल याने त्या ठिकाणाहून पळ काढला, मात्र त्याला सिनेस्टाईल पाठलाग करून मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.