शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

महिला पोलिस अधिकाऱ्याची छेडछाड

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

तिघांना दंड : आरोपी गोकुळ शिरगाव येथील

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, एनसीसी भवन परिसरातील फूटपाथवर शुक्रवारी (दि. १) रात्री फिरायला गेलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्याची छेड काढल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तिघा तरुणांना पोलिसी खाक्या दाखवीत ताब्यात घेतले. संशयित आरोपी सुधाकर सदाशिव पाटील, शुभम राजू पोवार, आकाश सदाशिव सुतार (तिघेही, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी दोनशे रुपये दंड केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, शिवाजी विद्यापीठ ते एनसीसी भवन या रस्त्याशेजारील फूटपाथवर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकारी आपल्या काही नातेवाईक महिलांसोबत फिरत होत्या. या दरम्यान सुधाकर पाटील, शुभम पोवार व आकाश सुतार या ठिकाणी आले. ते त्यांच्या पाठीमागून जाऊ लागले. यावेळी त्यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून असभ्य वर्तन करीत छेड काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिला अधिकाऱ्याने राजारामपुरी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी या तिघांना पोलिस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांनी तिघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावण्यात आला. (प्रतिनिधी)