शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
2
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
3
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
4
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
5
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
6
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
7
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
8
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
9
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
10
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
11
मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...
12
१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
13
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
14
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
15
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
16
मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!
17
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
18
व्हॉट्‌सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
19
‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
20
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 

‘एफआरपी’साठी धडक मोर्चा

By admin | Updated: January 11, 2015 00:38 IST

दुचाकी रॅली : शेतकरी संघटनेचे साखर कारखान्यासमोर आंदोलन

सांगली : चालू ऊस हंगामातील पहिली उचल ‘एफआरपी’प्रमाणे एकरकमी मिळावी, या मागणीसाठी आज (शनिवार) शेतकरी संघटनेच्यावतीने साखर कारखान्यावर दुचाकी रॅली काढून निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी केले.याबाबत साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस घातला असून, त्याची पहिली उचल शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे एकरकमी मिळावी, अशी मागणी आहे. सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी ती प्रतिटन १९०० प्रामाणे देणे सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी किमान अडीच हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पहिली उचल देणे चालू केले आहे. एफआरपीपेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. यापुढे एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रॅलीची सुरुवात गणपती पेठेतील शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून करण्यात आली. रॅली हरभट रोड, मार्केट यार्डमधील यशवंतनगर साखर कारखान्याच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यानंतर ही रॅली वसंतदादा साखर कारखान्यावर नेण्यात आली. आंदोलनात शीतल राजोबा, अशोक चौगुले, बालेखान मुजावर, बाबासाहेब हाके, गुंडा माळी, यशवंत कवठेकर, मुसा देसाई, अलाउद्दीन जमादार, जयसिंग सावंत, आलम जमादार यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)