शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

सांडपाणी नदीत सोडणे थांबवा

By admin | Updated: July 18, 2014 00:24 IST

गडहिंग्लजमध्ये विरोधी आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन

गडहिंग्लज : शहरातील सांडपाणी नदीत सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन झाले असून, सांडपाणी नदीत सोडणे त्वरित थांबवा, अन्यथा जिल्हाधिकारी व प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून दाद मागण्यात येईल, असा इशारा विरोधी आघाडीतर्फे नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे, बुधवारी (दि. १६) उपनगराध्यक्षा तथा आरोग्य व पाणीपुरवठा समिती सभापती कावेरी चौगुले यांच्यासमवेत नगराध्यक्षा व इतर पदाधिकाऱ्यांनी सांडपाणी बंधाऱ्याची पाहणी करून गाळ उपसण्याचे व पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे सांडपाणी नदीत सोडल्याचे समजते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.शिष्ठमंडळात विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, बांधकाम समिती सभापती नरेंद्र भद्रापूर, न.पा. शिक्षण मंडळ उपसभापती रियाज जमादार, नगरसेवक दादू पाटील, राजेश बोरगावे, बाळासाहेब वडर, नितीन देसाई, बसवराज खणगावे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)