शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी एस. व्ही. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी एस. व्ही. पाटील - सडोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघाचे नेते ...

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी एस. व्ही. पाटील - सडोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

संभाजीराव थोरात म्हणाले, एस. व्ही. पाटील यांनी गेली ३३ वर्षे संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. स्वखर्चाने शैक्षणिक उपक्रम राबवणारे ‘एस. व्ही.’ हे हाडाचे शिक्षक असून पाणपोई, सुट्यांचे कार्ड, शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन, जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या माध्यमातून ते सतत शिक्षकांच्या संपर्कात राहिले. संपर्कप्रमुख पद ते सक्षमपणे सांभाळतील व त्यामुळे संघ बळकट होईल.

एस. व्ही. पाटील म्हणाले, सेवेत लागल्यापासून संघ सोडून कोणताही विचार केला नाही. संघटनेकडून आपणास काय मिळाले, काय मिळेल, याची अपेक्षा न करता संघटना बळकटीसाठी प्रयत्नशील राहिलो. आगामी काळात संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुके पिंजून काढून संघटना भक्कम करू.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, जिल्हा नेते दिनकरराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. वाय. कुंभार, विष्णू काटकर, बाबूराव खोत, नंदकिशोर देसाई, मनोज माळवदकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :

प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुख म्हणून एस, व्ही. पाटील यांना संभाजीराव थोरात यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी दिनकरराव पाटील, रविकुमार पाटील, के. वाय. कुंभार उपस्थित होते. (फोटो-०१०१२०२१-कोल-शिक्षक संघ)