शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्य स्पर्धा २४ नोव्हेंबरपासून

By admin | Updated: October 22, 2015 00:52 IST

पंधरा संघांचा सहभाग : सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आयोजन

कोल्हापूर, : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५५ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी २४ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जिल्ह्यातील पंधरा नाट्यसंस्थांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, मिलिंद अष्टेकर स्पर्धा समन्वयक आहेत. सध्याच्या नियोजनानुसार शाहू स्मारक भवनात स्पर्धा होणार असल्याचे जाहीर झाले असले तरी दरम्यानच्या काळात केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन झाल्यास तेथेच स्पर्धा होणार आहेत. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे उद्घाटन झालेच नाही तर शाहू स्मारक भवनात स्पर्धा होणार आहे. येथे स्पर्धा झाल्यास काही प्रयोग दुपारी एक वाजता घ्यावे लागणार आहेत. कारण यापूर्वीच काही संस्थांनी शाहू स्मारकचे बुकिंग केले आहे, त्यामुळे नाट्य संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन मिलिंद अष्टेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)सादर होणारी नाटकेदिनांकवेळनाटक व संस्था २४ नोव्हेंबररात्री ९ वाजतातुकाराम माळी तालीम मंडळ (साखर खाल्लेला माणूस) २५ नोव्हेंबर रात्री ९ वाजताहनुमान तरुण मंडळ (अग्निदिव्य) २६ नोव्हेंबररात्री ९ वाजतासुगुण नाट्य संस्था (इच्छा माझी पुरी करा) २७ नोव्हेंबररात्री ९ वाजतारूद्राक्ष अकॅडमी (डॅडी आय लव्ह यू) ३० नोव्हेंबर रात्री ९ वाजतारंगयात्रा नाट्य संस्था (कदाचित) १ डिसेंबरदुपारी १ वाजता प्रत्यय नाट्य संस्था (कबीर) २ डिसेंबरदुपारी १ वाजताप्रतिज्ञा नाट्य संस्था (सुवर्णपदक) ३ डिसेंबरदुपारी १ वाजताफिनिक्स क्रिएशन्स (नाव झालेच पाहिजे) ४ डिसेंबरदुपारी १ वाजताप्रज्ञान कला अकॅडमी (आला रे राजा) ५ डिसेंबर दुपारी १ वाजतापरिवर्तन कला फौंडेशन (एक था गुरू) ६ डिसेंबर दुपारी १ वाजतानाट्यशुभांगी संस्था (मी इतिहास गाडला नाही) ७ डिसेंबर दुपारी १ वाजताकुंभी-कासारी बहुउद्देशीय शेतकरी मंडळ (आशानाम मनुष्याणाम) ८ डिसेंबर रात्री ९ वाजतादेवल क्लब (सूक्ष्म आणि पूर्ण) ९ डिसेंबर रात्री ९ वाजताभालजी पेंढारकर कला केंद्र (युगांत) १० डिसेंबर रात्री ९ वाजताअभिरुची संस्था (बळी)