शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रोटरीच्या माध्यमातून अंबाबाई मंदिर परिसरात अद्ययावत प्रसाधनगृह उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:27 IST

शिरोली : रोटरी क्लब अंबाबाई मंदिर परिसरात अद्ययावत प्रसाधनगृह प्रकल्प व आयलँड सुशोभीकरण प्रकल्प उभारणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत ...

शिरोली : रोटरी क्लब अंबाबाई मंदिर परिसरात अद्ययावत प्रसाधनगृह प्रकल्प व आयलँड सुशोभीकरण प्रकल्प उभारणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली. ते रोटरी क्लब ऑफ स्मार्टसिटीच्या पदग्रहण समारंभप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रांतपाल नासीर बारदोसकर उपस्थित होते. यावेळी रोटरीच्या अध्यक्षपदी उदय दीक्षित, सेक्रेटरी संजय जाधव आणि खजानिस महेश ढवळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी आमदार जाधव म्हणाले, शहरात रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक नवनवीन समाजोपयोगी उपक्रम सुरू आहेत. त्यांच्या या कार्याला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रांतपाल नासीर बारसदवाला यांनी गत वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल क्लबचे अध्यक्षा बाबा जांभळे, सेक्रेटरी अनुप पाटील आणि खजानिस अमर पंजवाणी यांचे कौतुक केले. यावेळी

उपप्रांतपाल अमित माटे, माजी प्रांतपाल संजय देशिंगे, वारणा वडगावकर, बाळासाहेब कडोलकर, मानसिंग पानसकर आणि सोनल जोशी, राजेंद्र जोशी, विनायक भालेकर, दिलीप पाटील, अमित जाधव उपस्थित होते.

फोटो : १० रोटरी शिरोली.

रोटरी क्लब ऑफ स्मार्टसिटीच्या पदग्रहण समारंभ सोहळ्याप्रसंगी आमदार चंद्रकांत जाधव, नासीर बारदोसकर, बाबासाहेब कडोलकर, उदय दीक्षित, बाबा जांभळे, अनुप पाटील उपस्थित होते.