शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या छायाचित्र प्रदर्शनास प्रारंभ

By admin | Updated: May 11, 2017 18:11 IST

छायाचित्रणाच्या विविध अंगांना स्पर्श

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ११ : वाईल्ड लाईफ, व्यक्ती, रस्त्यावरचे आयुष्य, ग्रामीण भागातील जीवनशैली, स्टील फोटोग्राफी अशा छायाचित्रणाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनास गुरुवारपासून प्रारंभ झाला. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबूराव पेंढारकर कलादालनात तंत्रनिकेतनांमार्फत सामूहिक विकास योजना अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी वाईल्डलाईफ छायाचित्रकार रमण कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी किर्तीराज देसाई, रविराज सुतार, ऋतुजा देवलभक्त, तुषार साळगावकर उपस्थित होते. या प्रदर्शनात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचे प्रतिबिंब उमटले आहे. कोल्हापूरला लाभलेले निसर्ग सौंदर्य, नागरिकांच्या ठायी असलेली श्रद्धा, रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्यांची व्यथा आणि त्या परिस्थितीत त्यांनी शोधलेला आनंद, स्टील फोटोग्राफी, पर्यटन स्थळे, पक्षीछायाचित्रे, अवकाश निरीक्षण अशा विविध प्रकारची छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन शुक्रवार संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहील. रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.