शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

शिरोली हायस्कूलमध्ये क्रीडा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

येथील शिरोली हायस्कूलमध्ये क्रीडा दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव पाटील यांनी, कोरोनाकाळात ...

येथील शिरोली हायस्कूलमध्ये क्रीडा दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव पाटील यांनी, कोरोनाकाळात विद्यार्थ्यांनी आहार व स्वत:च्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पालकांना व विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे केले.

शिरोली हायस्कूलमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या फोटोचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक डी. एम. चौगुले व शाळेचे सुपरवायझर बी. जी. माने यांनी केले.

तसेच जिमखाना विभागप्रमुख आर. एस. पाटील व

सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित

होते. विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक स्पर्धेविषयी माहिती व्हावी

म्हणून ‘ऑनलाइन प्रश्नमंजुषा’ (विषय- टोकियो ऑलिम्पिक २०२१) घेण्यात आली. स्पर्धेसाठी लहान

गट- पाचवी ते सातवी, मोठा गट- आठवी ते दहावी

ठेवण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र

देण्यात आली. या सर्व स्पर्धेचे आयोजन शाळेतील जिमखाना

विभागामार्फत करण्यात आले. यासाठी क्रीडाशिक्षक एन. वाय. पद्माई व सचिन कोळी यांनी विशेष प्रयत्न

केले. संस्थेचे चेअरमन सुरेशराव पाटील, संस्थेचे

सेक्रेटरी कृष्णात खबरे, संस्थेचे अध्यक्ष सलीम देसाई

यांचे मार्गदर्शन लाभले.