शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिवाजी विद्यापीठात कुलगुरूंच्या हस्ते परुळेकर, पाटील यांचा विशेष गौरव

By admin | Updated: April 1, 2017 19:10 IST

एकाच वेळी दोन विद्यार्थिनींची निवड कौतुकास्पद : डॉ. देवानंद शिंदे

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : राज्य युवा पुरस्कारांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकाच वेळी दोन विद्यार्थिनींची निवड होणे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने राज्य युवा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्वेता परुळेकर आणि प्रियांका पाटील या विद्यार्थिनींचा शनिवारी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, युवकांच्या तुलनेत युवती कोठेही तसूभरही कमी नाहीत, हे या विद्यार्थिनींनी दाखवून देत युवा पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. त्यांची ही कामगिरी विद्यापीठातील अन्य विद्यार्थिनींसाठीही आदर्शवत अशा प्रकारची आहे. यावेळी कुलगुरूंच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आदी उपस्थित होते.