शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांचे नाव निघताच चंद्रकांत पाटील यांनी चक्क हात जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:21 IST

Politics chandrakant patil Hasan Mushrif kolhapur -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंबंधीचा प्रश्न विचारताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी  येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चक्क दोन हात जोडले. ते थोरच आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आमदार पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्यात वारंवार राजकीय टीका-टिप्पण्णी होते त्यामुळे पाटील यांनी हात जोडताच पत्रकारात हास्याची लकेर उमटली.

ठळक मुद्देमुश्रीफ यांचे नाव निघताच चंद्रकांत पाटील यांनी चक्क हात जोडले गोकुळमध्ये भाजप सत्तारूढांच्या पाठीशी : चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंबंधीचा प्रश्न विचारताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी  येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चक्क दोन हात जोडले. ते थोरच आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आमदार पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्यात वारंवार राजकीय टीका-टिप्पण्णी होते त्यामुळे पाटील यांनी हात जोडताच पत्रकारात हास्याची लकेर उमटली.हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा, असे मंत्री मुश्रीफ म्हणत असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी अगोदर हात जोडले व विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत त्यांना ताकद दाखविण्याची संधी होती ती का घालवली, अशी विचारणा केली.गोकुळच्या निवडणुकीत भाजप सत्तारुढ आघाडीसोबतच असेल हे स्पष्टच असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. गोकुळमध्ये गेली अनेक वर्षे दोन ध्रुवामध्ये राजकारण चालते. तिथे नव्याने काही गडबड करण्याची गरज नाही. त्यामुळे सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करावी, असे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना सुचविले आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने सहकार क्षेत्रातही भक्कम बांधणी केली आहे. आमचेही चांगल्या संख्येने ठराव आहेत. त्यामुळे त्या प्रमाणात ह्यगोकुळह्णमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा बँकेत पॅनेल करणार..जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप लढला होता. त्यावेळी पतसंस्था गटातून आमचे अनिल पाटील विजयी झाले. बँकेच्या आगामी निवडणुकीतही आम्ही पॅनेल करणार आहोत, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर