शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सोनोवाल, जे. पी. नड्डांसह आठजणांविरोधात काँग्रेसची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

गुवाहाटी : जाहिरात बातमीच्या स्वरूपात छापल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष रंजितकुमार दास ...

गुवाहाटी : जाहिरात बातमीच्या स्वरूपात छापल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष रंजितकुमार दास यांच्यासह आठ वर्तमानपत्रांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

काँग्रेसचा आरोप आहे की, आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अप्पर आसाममधील सर्व जागा जिंकत असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात बातमीच्या स्वरूपात छापण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केल्याचे काँग्रेसचे कायदा विभागाचे अध्यक्ष निरन बोरा यांनी सांगितले.

बोरा म्हणाले की, मुख्यमंत्री सोनोवाल, भाजप अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि इतर सदस्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदारांना प्रभावित करण्यासाठी पूर्वनियोजित पद्धतीने विविध वर्तमानपत्रांत बातमीच्या स्वरूपात जाहिरात छापली आहे. यामध्ये भाजप २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यात झालेल्या अप्पर आसाममधील सर्व जागा जिंकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांच्याकडे तक्रार करत, पोलिसात तक्रार दिलेल्या व्यक्ती आणि वर्तमानपत्रांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकाराची निवडणूक आयोग चौकशी करेल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याने रविवारी रात्री दिली आहे.