शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

इसलिए राह संघर्ष की हम चलें...!

By admin | Updated: October 21, 2015 00:39 IST

पानसरे स्मृती मॉर्निंग वॉक : मारेकऱ्यांमागील खऱ्या सूत्रधारांना शोधण्याची मागणी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांमागे असणाऱ्या खऱ्या सूत्रधारांचा शोध लागावा, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ परिसरात ‘मॉर्निंग वॉक’ काढण्यात आला. यावेळी इसलिए राह संघर्ष की हम चलें जिंदगी आसूओं में नहाई न हो शाम सहमी न हो रात हो ना डरी भोर की आँख फिर, डबडबाई ना हो असा संदेश देत विविध स्तरांतील मान्यवर सहभागी झाले.गोविंद पानसरे यांच्या निवासस्थानापासून सुरू झालेल्या या निषेध फेरीमध्ये हातांमध्ये ‘लडेंगे जितेंगे’ अशी ‘ गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा निषेध’ अशा आशयाची पोस्टर घेऊन सहभागी झाले. विद्यापीठाच्या परीक्षा भवनाच्या कट्ट्यावर फिरून आल्यावर पानसरे थोडा वेळ बसत असत. त्या ठिकाणी संघसेन जगतकर, रसिया पडळकर, कृष्णात कोरे यांनी ‘इसलिए राह संघर्ष की’ या जागर गीतामधील ‘सूर पर बादलों का न पहारा रहे, रोशनी रोशनाई में डुबी न हो, यू ना ईमान फूटपाथ पर हो खडा, हम समय आत्मा सबकी उबी न हो, आसमाँ में टंगी हो ना खुशहालियाँ, कैद महलों में सबकी कमाई न हो’ हे जागर गीतही गायले. यावेळी सर्वांनी ‘कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देऊन ‘आगे और लडाई है’ असा नारा देत पुन्हा वॉक सुरू केला. सम्राटनगर येथे हुतात्मा स्मारक येथे या मॉर्निंग वॉकचा समारोप झाला. त्यामध्ये मेघा पानसरे, सुरेश शिपूरकर, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार, उदय नारकर, प्रा. रणधीर शिंदे, एम. बी. पडवळे, सीमा पाटील, आर्किटेक्ट जीवन बोडके, धनाजी जाधव, उमेश पानसरे,धनाजी जाधव, सतीश पाटील, अरुण पाटील, आदीं सहभागी झाले. (प्रतिनिधी)ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या खऱ्या सूत्रधाराचा शोध लागावा, या मागणीसाठी पानसरे रोज मॉर्निंग वॉकला ज्या मार्गावरून जात होते, त्या मार्गावरून कोल्हापुरात मंगळवारी निषेध फेरी काढण्यात आली.