पेठवडगाव: येथील स्नेहल राहुल पवार (वय २९) यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात पती, सासू, सासरे, मुलगी असा परिवार होत. सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अशोक मारुती पोवार यांच्या सून होत. रक्षाविर्सजन आज, शनिवारी आहे.
स्नेहल पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST