शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला सहाजणांचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 17:03 IST

dog Ichlkarnaji Kolhapur-इचलकरंजी येथील सरस्वती मार्केट व लायकर गल्ली याठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहाजणांचा चावा घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना आयजीएम रुग्णालयात, तर आणखीन तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

ठळक मुद्देपिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला सहाजणांचा चावा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

इचलकरंजी : येथील सरस्वती मार्केट व लायकर गल्ली याठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहाजणांचा चावा घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना आयजीएम रुग्णालयात, तर आणखीन तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.शारदा फाटक (वय २९, रा. सरस्वती मार्केट), स्वप्नाली गोलंगडे (३७) व सुभाष माने (६८, दोघे रा. लायकर गल्ली) यांच्यावर आयजीएम, तर अन्य तिघांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. शहरामध्ये अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, यासंदर्भात विविध संघटनांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपालिकेस केली आहे.दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पालिकेने एका कंपनीस ८० लाखांचा ठेका दिला आहे. त्याचा कोणताच फरक पडला नसल्याचे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :dogकुत्राichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर