शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालयासमोर वाहनधारक महासंघाचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:41 IST

Rto, Kolhapurnews लर्निंग लायसेन्स विभागातील कर्मचारी परीक्षार्थ्यांना अरेरावी, उद्धट वर्तन करीत असल्यावरून कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले. संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवदेन प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीवन अल्वारीस यांना देण्यात आले.

ठळक मुद्देआरटीओ कार्यालयासमोर वाहनधारक महासंघाचा ठिय्या

कोल्हापूर : लर्निंग लायसेन्स विभागातील कर्मचारी परीक्षार्थ्यांना अरेरावी, उद्धट वर्तन करीत असल्यावरून कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले. संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवदेन प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीवन अल्वारीस यांना देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, लर्निंग लायसन्स विभागातील कनिष्ठ लिपिकाकडून पपरीक्षार्थ्यांशी उद्धट बोलून अपमान करीत असल्याची लेखी तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. त्याच्याकडून दादागिरी सुरूच ठेवली आहे. वाहनधारक संघटनेच्या सभासदाच्या मुलासोबतही त्यांनी वाद घातला.

माझ्या विरोधात कोणाकडे तक्रार करणार, तेथे मी पण तुमच्याबरोबर येतो. माझ्यावर काय फरक पडत नाही, अशी धमकीही दिली. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे. यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा वाहनधारक संघाचे राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, विजय गायकवाड, विजय जेधे, दिलीप सूर्यवंशी, वसंत पाटील, दीपक पोवार, उत्तम मुरावणे, आदींनी दिला.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर