शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

SITने जारी केली कॉ. पानसरेंच्या मारेक-यांची रेखाचित्रे

By admin | Updated: June 6, 2015 13:59 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज एसआयटीच्या हाती लागले असून एसआयटीने दोन मारेक-यांची रेखाचित्रे जारी केली आहेत.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ६ -  कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज एसआयटीच्या हाती लागले असून एसआयटीने दोन मारेक-यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. आज कोल्हापुरात एसआयटीने पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. 
याप्रकरणी दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून त्यात दोन मोटरसायकल्स आढळल्या तसेच आरोपी कोणत्या मार्गाने पळाले हेही स्पष्ट झालं असे अधिका-यांनी सांगितले. तसेच त्या दोन मारेक-यांची रेखाचित्रेही आपम जारी केल्याचे ते म्हणाले. ते दोन्ही संशयित मारेकरी २० ते २५ वयोगटातील असू शकतात, असे त्यांनी नमूद केले. 
कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी  १६ फेब्रुवारी बंदुकीतून गोळ्या झाडत प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. कॉ. गोविंद पानसरे यांची प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना  मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.