शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल बातम्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST

पेरणोली : मुंगूसवाडी (ता. आजरा) येथील अण्णा-भाऊ सूतगीरण येथे आजरा अर्बन बँकेचे नूतन संचालक अशोक चराटी व डॉ. अनिल ...

पेरणोली : मुंगूसवाडी (ता. आजरा) येथील अण्णा-भाऊ सूतगीरण येथे आजरा अर्बन बँकेचे नूतन संचालक अशोक चराटी व डॉ. अनिल देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, हरी नार्वेकर, जयसिंग देसाई, कृष्णात गिरीगोसावी, सौरभ नाईक, राजू पोतनीस, चंद्रशेखर फडणीस, व्यवस्थापक अमोल वाघ, विष्णू पोवार, हसन शेख आदी उपस्थित होते.

२) ‘रवळनाथ’च्या आजरा शाखाध्यक्षपदी आजगेकर

पेरणोली : आजरा येथील रवळनाथ को-ऑपरेटीव्ह हौसिंग फायनान्स सोसायटीच्या आजरा शाखाध्यक्षपदी प्रा. डॉ. विनायक आजगेकर यांची निवड करण्यात आली, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली. संचालक मंडळात प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, उपप्राचार्य राजीव टोपले, गणपती नाईक, डॉ. नवनाथ शिंदे, सुरेखा भालेराव, नूरजहाँ सोलापुरे यांचा समावेश आहे.

* विनायक आजगेकर : १७०१२०२१-गड-०५

३) गडहिंग्लजमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एस. एन. देसाई यांनी केले. यावेळी कोविडयोद्धे नगरसेवक महेश कोरी यांचा सत्कार झाला. यावेळी युवराज शेटके, एम. एस. शिंदे, सी. व्ही. महाजन, व्ही. आर. पालेकर, व्ही. डी. काशिद आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

-------------------