शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत विश्वराज चव्हाण याला रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 13:57 IST

Edication Sector Kolhapur : मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत येथील न्यू होराईजन 'सीबीएसई स्कूल'चा विद्यार्थी विश्वराज संजय चव्हाण यांने रौप्यपदक पटकावले.या परीक्षेला राज्यभरातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी बसले होते.

ठळक मुद्देहोमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत विश्वराज चव्हाण याला रौप्यपदक'कोविड 19' विषयावर सादर केला प्रकल्प

गडहिंग्लज : मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत येथील न्यू होराईजन 'सीबीएसई स्कूल'चा विद्यार्थी विश्वराज संजय चव्हाण यांने रौप्यपदक पटकावले.या परीक्षेला राज्यभरातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी बसले होते.शालेय वयातच विद्यार्थ्यांन विज्ञान विषयाचीआवड निर्माण व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते.ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक,कृती संशोधन प्रकल्प व विज्ञान विषयातील सामान्य ज्ञान व मुलाखत अशा चार टप्पातून घेतली जाते. विश्वराजने या परीक्षेत 'कोविड 19' या विषयावर प्रकल्प सादर केला होता.त्याला मुख्याध्यापिका सुनिता पाटील यांचे प्रोत्साहन तर श्रीधर पाटील, अमोल माने, प्रदीप चिंधी यांचे मार्गदर्शन मिळाले. तो महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. आण्णासाहेब चव्हाण यांचा नातू तर विश्वस्त डॉ. संजय व सुरेखा चव्हाण यांचा मुलगा आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर