शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

सिद्धीका ओतारी पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : येथील सिद्धीका महेश ओतारी हिने बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या-जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकाविला

ठळक मुद्देविमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक तिला सन २०१६-१७ चा वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार या कार्यक्रमास राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : येथील सिद्धीका महेश ओतारी हिने बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या-जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल तिला बुधवारी मुंबईत जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या सिद्धीका ओतारी हिने बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेत ९१.२३ टक्के गुण मिळविले. या गुणांसह तिने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकविला. याबद्दल तिला सन २०१६-१७ चा वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला. तिला हा पुरस्कार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातर्फे बुधवारी आयोजित केलेल्या मुंबईतील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या कार्यक्रमास राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.सिद्धीका ओतारी (पुरस्कार) : बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकविणाºया सिद्धीका ओतारी हिला बुधवारी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शेजारी आई कविता, वडील महेश ओतारी उपस्थित होते.