शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

लाभासाठी विचारधारा बदलणाऱ्यांचा श्रीपतराव शिंदे यांनी धिक्कारच केला- मंत्री मुश्रीफ

By विश्वास पाटील | Updated: October 14, 2023 23:46 IST

८७व्या वर्षी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे शनिवारी झाले निधन

विश्वास पाटील, कोल्हापूर :  लाभांसाठी आणि प्रलोभनांसाठी विचारधारा बदलणाऱ्या प्रवृत्तीचा श्रीपतराव शिंदे यांनी धिक्कारच केला अशा शब्दात कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भावना व्यक्त केल्या.           मंत्री मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज तालुक्याचे आणि पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्याचे डाव्या विचारसरणीचे आणि चळवळीचे लढा देणारे एक महान नेतृत्व म्हणजे माजी आमदार श्रीपतराव शिंदेसाहेब.  हे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. माजी आमदार  शिंदे यांनी आयुष्यभर "नाही रे...." वर्गासाठी काम केले. गोरगरीब, सामान्य, कष्टकरी अशा सगळ्या लोकांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. अनेक अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा या विरोधात त्यांनी कठोर प्रहार केले. तशा जुनाट्य व्यवस्था त्यांनी प्रबोधनातून नष्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेसाठीच व्यतीत केले आणि आपली विचारधारा कधीही सोडली नाही.

आजच्या या जगात अनेक लाभांसाठी आणि प्रलोभनांसाठी विचारधारा बदलणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी कायमपाणे धिक्कारच केला. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणं हे अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफ