शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:30 IST

यड्राव : येथील साळुंखे घर ते गोखले मळा मार्गावर रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभ ग्रा. पं. सदस्या वैशाली काळगे यांच्या हस्ते ...

यड्राव : येथील साळुंखे घर ते गोखले मळा मार्गावर रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभ ग्रा. पं. सदस्या वैशाली काळगे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद फंडातून या रस्त्याचे काम सुरू आहे. याप्रसंगी जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, प्रदीप सांबरे, ग्रा. प. सदस्य हरिष नाईक, प्रदीप पाटील, सदाशिव कोरवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

-----------------------

यड्रावमध्ये विविध कार्यक्रम

यड्राव : येथील आण्णाभाऊ साठे युवक मंडळाच्यावतीने आण्णा चौक वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले. चौकाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंडळाच्या नामफलकाचे अनावरण जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रा. प. सदस्य हरिष नाईक यांनी चर्चसाठी प्लास्टिकच्या खुर्च्या व वाचनालयासाठी पुस्तके भेट दिली. यावेळी प्रदीप सांबरे, सदाशिव कोरवी, मिथुन बिरंजे, सारंग काकडे, प्रदीप पाटील, वैशाली काळगे, नितीन हेगडे उपस्थित होते. स्वागत संदीप माने यांनी केले.

--------------------

गणेशवाडी-कागवाड रस्त्याची दुरवस्था

बुबनाळ : गणेशवाडी-कागवाड रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र राज्याला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते. मात्र, खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.