शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजीकडे करिअरचे माध्यम म्हणून पाहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST

कोल्हापूर : नेमबाजी क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत आहेत. त्यांना शासनाकडून प्रशासकीय सेवेत नोकरीच्या संधीही ...

कोल्हापूर : नेमबाजी क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत आहेत. त्यांना शासनाकडून प्रशासकीय सेवेत नोकरीच्या संधीही मिळत आहे. त्यामुळे युवा पिढीने नेमबाजी या क्रीडा प्रकाराकडे करिअरचे माध्यम म्हणून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, दिवंगत सखाराम बापू खराडे आणि रायफल महर्षी जयसिंगराव कुसाळे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शूटिंग रेंजला शूटिंगची मोठी परंपरा निर्माण झाली आहे. कोल्हापूरला शूटिंगला जो इतिहास आहे. तो यापुढेही कायम राहील. खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देऊ.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मॅन अँड वूमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

फोटो :

नेम कोणावर ...

फोटो : ०४०१२०२० कोल बंटी पाटील न्यूज

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहे. कोल्हापुरातील दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलच्या रेंजचे उद्घाटन सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी रायफल घेऊन नेमबाजीही केली. त्यांनी नेमका कोणावर नेम लावला, अशीही चर्चा रंगली होती.