शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मोजक्याच मावळ्यांच्या उपस्थितीत रविवारी शिवराज्याभिषेक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 19:27 IST

Sambhaji Raje Chhatrapati : राज्य सरकारने मला केवळ २० लोकांनाच रायगडावर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्यासाठी लाखो शिवभक्तांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करावा, असे आवाहन गुरुवारी खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले.

ठळक मुद्देमोजक्याच मावळ्यांच्या उपस्थितीत रविवारी शिवराज्याभिषेक सोहळा खासदार संभाजीराजे यांचे आवाहन : सर्वच शिवभक्तांचा जीव महत्त्वाचा

कोल्हापूर : राज्य सरकारने मला केवळ २० लोकांनाच रायगडावर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्यासाठी लाखो शिवभक्तांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करावा, असे आवाहन गुरुवारी खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले.प्रत्येक वर्षी ५ व ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात रायगडावर साजरा केला जातो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. सरकारनेही केवळ मोजक्या २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदासुद्धा शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात साजरा करणे ही जबाबदारी शिवभक्तांची ओळख ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.मनामनात शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषासह हवेत भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशांच्या कडकडाटाने दुमदुमणाऱ्या कडेकपाऱ्या आणि अखंड शिवरायांचा जयघोषाने दुमदुमणारा रायगड, या सोहळ्याला होणारी लाखो शिवभक्तांची गर्दी आणि लोकोत्सवाचा साज हे वातावरण येथे अनुभवयाला आपण सारे उत्सुक आहात, हे मला माहीत आहे. तरीसुद्धा कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे मर्यादा आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे लाखो शिवभक्तांनी रायगडवर न येता राज्याभिषेक सोहळा आपल्या घरातच विधायक उपक्रम राबवून साजरा केला. यंदाही हा उत्साह तितक्याच जोमाने साजरा करा.मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करणारतुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा ठरल्याप्रमाणे मी राज सदरेवरून रविवारी घोषित करेन, असेही खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रविवारी (दि.६) रोजी मराठा आरक्षणावरील त्यांच्या भूमिकेकडे तमाम सकल मराठ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaigadरायगडkolhapurकोल्हापूर