शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:25 IST

कोल्हापूर : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा नारा मंगळवारी सायंकाळी शिवाजी पेठेत घुमला. शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, मंडळे, महिला बचतगट, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन शिवाजी तरुण मंडळानजीक अपना बँकेजवळ ‘मराठा आरक्षण मिळावे’ असा भव्य फलक उभारण्यात आला.मराठा आरक्षणाचा जागर करणाऱ्या या फलकाचे उद्घाटन वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते ...

कोल्हापूर : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा नारा मंगळवारी सायंकाळी शिवाजी पेठेत घुमला. शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, मंडळे, महिला बचतगट, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन शिवाजी तरुण मंडळानजीक अपना बँकेजवळ ‘मराठा आरक्षण मिळावे’ असा भव्य फलक उभारण्यात आला.मराठा आरक्षणाचा जागर करणाऱ्या या फलकाचे उद्घाटन वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणासह ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी उपमहापौर रवीकिरण इंगवले, विक्रम जरग, अजित राऊत, मोहन साळोखे, सुरेश जरग, शाहीर दिलीप देसाई, श्रीकांत भोसले, अजय इंगवले, सुभाष साळुंखे, मोहन साळोखे, राजेंद्र चोपदार, भानुदास इंगवले, अशोक देसाई, अजित खराडे, अजित साळोखे, धनंजय नवरुखे, भाऊ शिर्के, राजू सावंत, मनोज शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमला.सोमवारी मोर्चा, २५ ला महाआरतीसोमवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता निवृत्ती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातर्फे निवड केलेल्या१0 महिलांच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.शनिवारी (दि. २५) सायंकाळी साडेसात वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात मराठा आरक्षणसाठी महाआरतीचे आयोजन केले आहे.