शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांनी २० किल्ल्यांवर केला होता पावणेदोन लाख होन खर्च

By संदीप आडनाईक | Updated: February 18, 2023 09:37 IST

कोल्हापुरातील पुरालेखागारात दस्तावेज उपलब्ध

संदीप आडनाईककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ त्यांनी बांधलेल्याच नव्हे तर स्वराज्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला, यातच त्यांचे द्रष्टेपण दिसते. त्यांनी डागडुजीसाठी स्वराज्यातील सुमारे २० किल्ल्यांसाठी १ लाख ७५ हजार होन मंजूर केल्याचा अस्सल कागद कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाकडे उपलब्ध झाला आहे.

असा आहे मजकूर : ‘इ. स. १६७१ आणि १६७२ मधील एका मोडी कागदपत्रानुसार महाराजांनी १ लाख ७५ हजार होन खर्च केल्याची नोंद आढळली आहे. या कागदावर वरच्या बाजूला राजमुद्रा असून, शेवटी दस्तुर राजश्री पंत म्हणून संग्रह केला, असा उल्लेख आहे. राजवाडे यांच्या आठव्या खंडातील २२ व्या पानावर याची प्रथम प्रसिद्धी झाली आहेे. कोल्हापूर पुरालेखागारातील पंत अमात्य बावडा दफ्तरात याचा उल्लेख आहे.

रायगडासाठी सर्वाधिक खर्चरायगडासाठी ५० हजार होन खर्च केले आहेत. त्यात ३५०० होन घरे, २० हजार तळी, १० हजार गच्ची, ५ हजार केले आणि तटासाठी १५००० असा ५० हजार खर्चाची नोंद आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडFortगड