शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची जोरदार निदर्शने :बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 19:38 IST

Shiv Sena Belgon Kolhapur-सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकार करीत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेनेतर्फे शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यात बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्दे शिवसेनेची जोरदार निदर्शने :बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे कन्नड व्यावसायिकांचा व्यवहार बंद ठेवून पाठिंबा

कोल्हापूर : सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकार करीत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेनेतर्फे शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यात बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी केले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील कन्नड व्यावसायिकांनी दिवसभर व्यवसाय बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेत कर्नाटक सरकारच्या या अन्यायाविरोधात जोरदार निदर्शने केली.  यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, मंजित माने, चैतन्य अष्टेकर, अभिजित बुकशेट, राजू यादव, शांताराम पाटील, भगवान कदम, शिवाजी जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, नीता पडळकर, गीतांजली गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर