शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना कदापि थांबणार नाही

By admin | Updated: February 3, 2015 00:28 IST

‘एफआरपी’प्रश्नी जाब : आता अधिकाऱ्यांविरोधातच न्यायालयीन लढाई लढू

कोल्हापूर : हंगाम संपत आला तरी कारखान्यांनी गाळप झालेल्या ७५ टक्के उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? शेतकऱ्यांचे पैसे मिळणार कधी? याबाबत विचारणा केल्याबद्दल आपण आमचा निषेध करता, तुम्हाला शिवसेनेची अ‍ॅलर्जी आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही दररोज इथे येणार, कोणी काही म्हणो शिवसेना कदापि थांबणार नाही, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना सोमवारी दिला. ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी शिवसेनेने तीन दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरी साखर सहसंचालक कार्यालयातील वाय. व्ही. सुर्वे यांना हाकलले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले? हे विचारण्यासाठी सोमवारी जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे यांचे शिष्टमंडळ पुन्हा या कार्यालयात गेले होते. दरम्यान, सुर्वे कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने कार्यालय अधीक्षक रमेश बारडे व विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार या कार्यालयासह परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी भेट दिली.मुरलीधर जाधव यांनी आंदोलन करताना आम्ही तुम्हाला मारले काय? आमचा निषेध का केला? असा जाब विचारला. त्यावर संजय पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पळवून लावलेले त्यांना चालते पण आमचे आंदोलन चालत नाही. त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन लढाईही लढू. यावेळी प्रवीणसिंह सावंत, दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.नेहमीचेच सरकारी उत्तरशिवसेना पदाधिकाऱ्यांनी लेखी देण्याची मागणी केली. त्यावर सायंकाळीपर्यंत साखर आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून लेखी देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. कारवाईबाबत ठोस काही तरी होईल, असे अपेक्षा असतानाच नेहमीप्रमाणे सरकारी व गुळगुळीत उत्तर या कार्यालयाकडून मिळाले.