शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शियेतील पुनर्वसन, अतिक्रमणाचा प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

शिये : शिये येथील पुनर्वसन आणि अतिक्रमणाचा प्रश्न सोडवा अशी मागणी शियेतील सर्वपक्षीय समितीने पालकमंत्री सतेज पाटील ...

शिये

: शिये येथील पुनर्वसन आणि अतिक्रमणाचा प्रश्न सोडवा अशी मागणी शियेतील सर्वपक्षीय समितीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली. यावर पाटील यांनी सोमवारी गावातील सर्वपक्षीय समिती व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमवेत करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना बैठक घेण्यास लावून हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन दिले. सतेज पाटील यांनी सध्या असलेले अतिक्रमण काढता येत नाही. गावात सरकारी जागा असल्यास त्याठिकाणी पुनर्वसन संदर्भात ठराव करून द्या. राज्य सरकार पुनर्वसनसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच रेखा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, विकास चौगले, जयसिंग पाटील, शहाजी तासगावकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात चौगुले, विलास गुरव, प्रभाकर काशीद, हंबीरराव कोळी, तेजस्विनी पाटील, मंगल कांबळे उपस्थित होते.

फोटो : १४ शिये निवेदन

शियेतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच रेखा जाधव, बाजीराव पाटील, जयसिंग काशीद उपस्थित होते.