शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 हॅटट्रीकसाठी शेट्टी कुटुंबीयांनी कंबर कसली --कुटुंब रमलंय राजकारणात-राजकीय आखाडा:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:45 IST

हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या कुटुंबातील सदस्य प्रचारात सक्रीय दिसत आहेत.

ठळक मुद्देहातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या कुटुंबातील सदस्य प्रचारात सक्रीय दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत हॅटट्रीक करण्यासाठी साऱ्या शेट्टी कुटुंबीयांनी कंबर कसली आहे. पत्नी, मुलगा, भाऊ हे नातेवाईक थेट प्रचाराशिरोळसह शेजारील तालुक्यात आंदोलनाच्या माध्यमातून संपर्कात असतात. मुलगा सौरव व भाऊ सुभाष शेट्टी हेही प्रचारात सक्रीय आहेत.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या कुटुंबातील सदस्य प्रचारात सक्रीय दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत हॅटट्रीक करण्यासाठी साऱ्या शेट्टी कुटुंबीयांनी कंबर कसली आहे. पत्नी, मुलगा, भाऊ हे नातेवाईक थेट प्रचारात उतरले असून, चळवळीतील प्रमुख शिलेदारही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसते.

शेट्टी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांचा हायटेक प्रचाराला फाटा असतो. शेट्टी यांचे राजकारणच चळवळीतून पुढे आले आणि त्याला बळ मिळाल्याने शेतकरी हेच त्यांचे प्रचारक आहेत. शेट्टी लोकसभेच्या तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. गेल्या १0 वर्षांत ऊस व दूध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा शेतकऱ्यांशी थेट संपर्क आहे. त्यांच्या पत्नी संगीता शेट्टी याही शिरोळसह शेजारील तालुक्यात आंदोलनाच्या माध्यमातून संपर्कात असतात. मुलगा सौरव व भाऊ सुभाष शेट्टी हेही प्रचारात सक्रीय आहेत.उमेदवार : राजू शेट्टी (पक्ष : स्वाभिमानी शेतकरी संघटना)गेले २0 वर्षे सक्रीय राजकारणात आहेत. विद्यमान खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार म्हणूनही त्यांनी काम केले.पत्नी : संगीता शेट्टीस्वतंत्र व्यासपीठ नसले तरी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून त्या राजकारणात सक्रीय आहेत. गेले १0 वर्षे त्या चळवळीच्या महिला आघाडीची जबाबदारी सांभाळत आहेत.मुलगा : सौरवगेल्या दोन-तीन वर्षांपासून सौरव ऊस व दूध आंदोलनातून चळवळीत सक्रीय आहेत. संघटनेतील युवकांची मोट बांधत त्यांना सक्रीय करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते शिरोळ, हातकणंगले, वाळवा तालुक्यातील प्रचाराची यंत्रणा राबवितात.भाऊ : सुभाषसुभाष शेट्टी हे सक्रीय राजकारणात नसले तरी राजू शेट्टी यांच्या एकूणच चळवळीच्या वाटचालीतील पडद्यामागील भूमिका ते पार पाडतात. २००२ पासूनच्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते शेट्टी यांच्यासाठी जोडण्या लावण्यात आघाडीवर असतात. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर