शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राजलक्ष्मी फाउंडेशनकडून शेणीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST

फोटो (२९०३२०२१-कोल-राजलक्ष्मी फाउंडेशन) : कोल्हापुरात रविवारी राजलक्ष्मी फाउंडेशनच्यावतीने होळीच्या निमित्ताने पंचगंगा स्मशानभूमी याठिकाणी पाच हजार एक शेणी ...

फोटो (२९०३२०२१-कोल-राजलक्ष्मी फाउंडेशन) : कोल्हापुरात रविवारी राजलक्ष्मी फाउंडेशनच्यावतीने होळीच्या निमित्ताने पंचगंगा स्मशानभूमी याठिकाणी पाच हजार एक शेणी दान करण्यात आल्या.

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वेबिनार

कोल्हापूर : येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बुधवारी ‘इंडस्ट्रीयल ॲप्लिकेशन ऑफ आयसीएच क्वॉलिटी गाईड लाईन्स’ या विषयावर ऑनलाईन वेबिनार झाला. त्यात डोंबिवली (मुंबई) येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल्स सायन्समधील प्रशिक्षक अनघा महाराव यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया, अनिलकुमार शिंदे उपस्थित होते. प्रा. व्ही. एच. थोरात यांनी वेबिनारचे संयोजन केले. सायली राऊत यांनी सूत्रसंचालन केले. आशा जाधव यांनी आभार मानले.

अजय वणकुद्रे यांचा सत्कार

कोल्हापूर : दुधाळी येथील विकास विद्यामंदिरमधील अजय वणकुद्रे यांची महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्याबद्दल मुख्याध्यापिका कल्पना आवळे यांच्या हस्ते वणकुद्रे यांचा सत्कार करण्यात आला. गंगा पातळे, दीपाली मुळे, सानिका पवार, कालिदास कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. तानाजी कवडे यांनी प्रास्ताविक केले. महादेव पाटील यांनी आभार मानले.

===Photopath===

290321\29kol_12_29032021_5.jpg

===Caption===

फोटो (२९०३२०२१-कोल-राजलक्ष्मी फाउंडेशन) : कोल्हापुरात रविवारी  राजलक्ष्मी फाउंडेशनच्यावतीने होळीच्या निमित्ताने पंचगंगा स्मशानभूमी याठिकाणी  पाच हजार एक शेणी  दान करण्यात आल्या.