शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचे मुंडण; पतीसह तिघांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:51 IST

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी मारहाण

कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : चारित्र्याच्या संशयावरून तेरवाड (ता. शिरोळ) येथील एका विवाहित महिलेचे मुंडण केल्याप्रकरणी पती, सासूसह तिघांना शनिवारी अटक करण्यात आली.पती मनोज श्रीकांत बागडी, सासू शांताबाई श्रीकांत बागडी व दीर गणपती श्रीकांत बागडी (तिघे रा. गंगापूर, तेरवाड, ता. शिरोळ) अशी या संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी मारहाण केली. पती, सासू, दीर या तिघांनी वस्ताऱ्याने महिलेचे मुंडण केले होते. पीडित महिलेचे माहेर कुन्नूर (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असून तिला दोन वर्षाचा एक मुलगा व पाच वर्षाची मुलगी आहे.चारित्र्याचा मापदंडच चुकीचा आणि दुटप्पी आहे. मुंडण करणे, अ‍ॅसिड फेकणे, मारझोड करणे हे महिलेचा आत्मसन्मान दुखावण्यासाठीच जाणीवपूर्वक केले जात आहेत.- गिरीश फोंडे, सामाजिक कार्यकर्तेकायदेशीर मार्ग असतानाही आपण तिचे मालक असल्याने आपणच तिचा निकाल लावायचा, ही मानसिकता हिंसाचारापेक्षाही वाईट आहे.- आरती रेडेकर, सामाजिक कार्यकर्त्या