शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात नगराध्यक्षपदे राखीव

By admin | Updated: October 6, 2016 01:10 IST

आरक्षण : गडहिंग्लज, कुरुंदवाड सर्वसाधारण

कोल्हापूर : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. गडहिंग्लज आणि कुरुंदवाड वगळता इतर सातही ठिकाणी हे पद राखीव झाले आहे. विशेष म्हणजे तीन नगरपालिकांचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे. इचलकरंजीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मोठ्या संख्येने इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या आशेवर मात्र विरजण पडले आहे.नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने या सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. गडहिंग्लज आणि कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले राहिल्याने तेथे सत्तेसाठी चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. कागल आणि पन्हाळ्याचे इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी, तर जयसिंगपूरचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामुळे या तीन नगरपालिकांवर महिलांची सत्ता येणार आहे. मुरगूड, मलकापूर आणि पेठवडगावचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथेही चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. इचलकरंजी ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी नगरपालिका आहे. तेथील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे तेथे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या प्रस्थापितांंची संधी हुकणार आहे.