शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना आमदार फंडातून दोनवेळा निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:28 IST

येथील बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये तालुक्यातील २६ शाळांना प्रिंटर, स्मार्ट टी.व्ही ,संदर्भ पुस्तके, संगणक, शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार ...

येथील बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये तालुक्यातील २६ शाळांना प्रिंटर, स्मार्ट टी.व्ही ,संदर्भ पुस्तके, संगणक, शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीष बोहरा होते. यावेळी बबनराव पाटील, डी. एस. घुगरे, प्राचार्य प्रदीप पाटील, बाबासाहेब पाटील, बी. जी. बोराडे, के. के. पाटील, उदय पाटील, राजेंद्र माने, एस. डी. लाड, अभिजित गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अब्दुललाट येथील विद्यार्थी विकास प्रबोधिनी बालोद्यान अनाथालयास जीवनावश्यक वस्तू, महिनांचे धान्य, संजीवक, ब्लँकेट आदींचे वाटप अभिजित गायकवाड यांच्यावतीने करण्यात आले.

फोटो : १२ पेठवडगाव आसगावकर

पेठवडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये तालुक्यातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना आमदार प्रा. जयंत आसगावकर. यावेळी हरीष बोहरा, एस. डी. लाड, अभिजित गायकवाड, प्राचार्य प्रदीप पाटील, बबनराव पाटील, डी. एस. घुगरे, बी. जी. बोराडे, उदय पाटील उपस्थित होते.