शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा तालुक्यात शाळांची दुरवस्था

By admin | Updated: November 18, 2016 00:48 IST

मणदूर, मांडुकली या शाळांच्या इमारतीत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते.

चंद्रकांत पाटील -- गगनबावडा गगनबावडा तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी तिसंगी, मणदूर, मांडुकली या शाळांच्या इमारतीत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष आहे. मणदूर प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीचे छप्पर कमकुवत झाले आहे. अनेकवेळा दुरुस्तीची मागणी करूनही, शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केली आहे. अनेक वर्षांपासून दुरुस्ती रखडल्याने छप्पराचे लाकूड सडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती आहे. अशीच अवस्था मांडुकली गावठाण शाळेचीही आहे. येथील दोन वर्ग खोल्यांचे छप्पर कोसळण्याच्या अवस्थेत आहे.तालुक्यातील मध्यवर्ती व प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या तिसंगी गावच्या ज्ञानसाधना विद्यामंदिराचीही इमारत धोकादायकअवस्थेत आहे. या शाळेच्या मुख्य इमारतीची पावसाळ्यात निकृष्ट बांधकामामुळे संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे इमारतीचा धोका अधिकच वाढला आहे. तालुक्यातील या तीन शाळांच्या धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेतचा प्रश्न गंभीर बनला आहे. या तिन्ही शाळांच्या इमारती धोकादायक बनलेल्या असल्याने पंचायत समिती शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष आहे. पंचायत समितीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. गगनबावडा तालुक्यात ज्ञान रचनावाद चांगला रुजत चालला असताना मणदूर, तिसंगी, मांडुकली, शाळांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अश धोकादायक इमारतींची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी पालकांतून होत आहे.