शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या अंशुलची ‘पाणी वाचवा’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:35 IST

कोल्हापूर : ‘सब मिलकर एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’ हे ब्रीदवाक्य घेऊन सातारच्या अंशुल पवार या नऊ वर्षीय ...

कोल्हापूर : ‘सब मिलकर एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’ हे ब्रीदवाक्य घेऊन सातारच्या अंशुल पवार या नऊ वर्षीय सायकलपटूने पाणी किती अमूल्य आहे, याबद्दल सातारा येथून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी तो कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.बिचकुले (ता. कोरेगाव, सातारा) येथील अंशुल या नऊ वर्षीय बालकाने वडील प्रशांत पवार यांच्या साहाय्याने, आपल्या दुष्काळी भागात पाण्याच्या थेंबाथेंबासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी ‘पाणी फौंडेशन’ने सुरू केलेल्या लोक चळवळीतही गावकऱ्यांचा सहभाग आहे. सध्या ज्या भागात विपुल पाणी आहे, अशा भागात पाणी जपून व काटकसरीने वापरण्यासाठी व त्याची नासाडी टाळण्याच्या उद्देशाने, सायकलवरून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तो सातारा मार्गे बुधवारी कोल्हापुरात दाखल झाला. याबाबत त्याने प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर त्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ सहलीत सहभागी झालेल्या मुला-मुलींशी पाणी, दुष्काळ व पर्यावरण या विषयांवर संवाद साधला. यावेळी अन्य बालमित्रांनी बालदिनाच्या एकमेकांना व त्यालाही शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ‘निसर्गमित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले उपस्थित होते. तो आज, गुरुवारी कागल-निपाणीमार्गे बेळगावकडे रवाना होणारआहे.