शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

सतेज पाटील सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे संपर्कमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:45 IST

कोल्हापूर : गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ...

कोल्हापूर : गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ज्या जिल्ह्यांत कॉँग्रेसचे मंत्री नाहीत, तिथे संपर्कमंत्र्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तिन्ही पक्षांचे सरकार असल्याने मंत्रिपदांचे वाटप करताना पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागली. सत्तेच्या वाटपात शिवसेना व राष्टÑवादी कॉँॅग्रेसला प्रत्येकी १५, तर कॉँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळाली. तसेच ११ पालकमंत्रिपदे त्यांना मिळाली. मंत्रिपदांची संख्या आणि इच्छुक यांची सांगड घालताना कॉँग्रेसच्या नेतृत्वाची दमछाक उडाली. मंत्रिपदाच्या वाटपात अनेक जिल्हे मंत्रिपदाविनाच राहिले. सुमारे २० जिल्ह्यांत कॉँग्रेसचा मंत्रीच नाही. तेथील कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी, त्यांच्याशी संवाद कायम राहावा, यासाठी संपर्कमंत्र्यांवर जबाबदारी सोपविली आहे.सतेज पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरीची, तर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.